छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आणि मोठा मोर्चा काढला. संस्था गणपती ते जिल्हाधिकारी कार्य

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आणि मोठा मोर्चा काढला. संस्था गणपती ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवला. अवघ्या 200 ते 250 मीटरवर हा मोर्चा अडवत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एमआयएम खासदार इम्तियाज जलील नामांतराच्या मुद्यावरून करत असलेल्या आंदोलनाच्या विरोधात स्वप्नपूर्ती रॅली मनसेने काढली होती. थोड्या अंतरावर रॅली आली असता पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले.
COMMENTS