येत्या १५ दिवसांत इतर पक्षातील आमदारांचा पक्षप्रवेश होईल – आ. बच्चु कडू  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येत्या १५ दिवसांत इतर पक्षातील आमदारांचा पक्षप्रवेश होईल – आ. बच्चु कडू  

  अमरावती प्रतिनिधी - ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने काळ

भाजप-शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक
लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  अमरावती प्रतिनिधी – ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने काळ पूर्ण करेल. पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्रालयाची तारीख वर तारीख येत आहे. त्याचे कारण म्हणजे कोर्ट आणि दुसरं म्हणजे पक्षप्रवेश आहे.  पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल. ठाकरे गटात आमदार राहिलेच नाही आहेत. शिंदे व भाजप सरकार बहूमतात पूर्ण वेळ सरकार टिकेल 

COMMENTS