Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार शहाजीबापू पाटील रुग्णालयात दाखल

मुंबई ः सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या माजी सैनिकाला कारावास
पत्त्यांच्या खेळात ‘या’ राजाला का नसतात मिश्या.. | LokNews24
 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे

मुंबई ः सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी शिंदेंनी पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यावेळी शिंदे हे त्यांच्या मूळ गावी होते. त्यानंतर सोमवारी शिंदे शहाजीबापू यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले.

COMMENTS