गौराई समोर साकारला आमदार शहाजी बापूंचा ओक्के मध्ये देखावा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौराई समोर साकारला आमदार शहाजी बापूंचा ओक्के मध्ये देखावा.

बार्शीत राउतांचा देखावा एकदम ओक्के झाल्याची चर्चा सर्वत्र सुरूय.

सोलापूर प्रतिनिधी - बार्शीच्या रुपाली राऊत(Rupali Raut) यांनी गौराई समोर चक्क सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटीलां(Shahaji Bapu Patil) चा देखावा साका

राहाता तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर विखे समर्थकांचा झेंडा
आजचे राशीचक्र शुक्रवार, ०८ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी – बार्शीच्या रुपाली राऊत(Rupali Raut) यांनी गौराई समोर चक्क सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटीलां(Shahaji Bapu Patil) चा देखावा साकारला आहे. यामध्ये झाडी, डोंगरसोबतच गुवाहटीतील रॅडीसन ब्ल्यू हॉटेल, सुरत-गुवाहाटी विमानतळ, कामाख्या देवी मंदिराचा आकर्षक देखावा सादर केला आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या शहाजीबापूंच्या डायलॉगची क्रेझ आता गावागावात पोहचल्याच हे मूर्तिमंत उदाहरण म्हणून समोर आलं आहे. त्यामुळे बार्शीत राउतांचा देखावा एकदम ओक्के झाल्याची चर्चा सर्वत्र सुरूय.

COMMENTS