Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आमदार माधव पाटील यांनी आज घेतले खंडोबाचे दर्शन 

 नांदेड प्रतिनिधी - आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी आज खंडोबाचे दर्शन घेतले असून त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की गेली दोन

एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल
निर्भया पथकाच्या पोलिसावर चाकूने हल्ला.
तलाठी कार्यालयातच केला तलाठ्याचा खून

 नांदेड प्रतिनिधी – आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी आज खंडोबाचे दर्शन घेतले असून त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की गेली दोन वर्ष माळेगावची यात्रा ही भरली नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी आले असून आज मी देखील या जत्रेमध्ये हजेरी लावली आहे. मी माझ्या वयाच्या दहा वर्षापासून या जत्रेमध्ये येतो यापूर्वी माझी आई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यावेळेस देखील मी इथे आलो होतो व यापुढे काही नागरिकांच्या तक्रारी देखील आम्हाला प्राप्त झाले आहेत. की जिल्हा परिषद मार्फत उपाय योजना करण्यात आल्या नाहीत त्याची देखील आम्ही माहिती घेणार आहोत व यापुढे अशोक चव्हाण हे या जत्रेकडे आपले लक्ष घालतील.

COMMENTS