Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आमदार देवेंद्र भुयार यांनी शंकर पटावर हाकलली बैल जोडी

अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वाठोडा चांदस  येथे यशवंत शंकरपट मंडळ व आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार च्या वतीने शंकर पटाचे जंगी आयोजन केले असताना या शंकरपाटामध्ये मध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः शंकर पटाच्या मैदानात उतरून बैलजोडी हाकलण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी इतर स्पर्धकाप्रमाणे भरदाव वेगाने बैल जोडी हाकलली.

विरुष्का दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची हकालपट्टी
इर्शाळवाडीसाठी ठरली ती काळरात्र

COMMENTS