Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक च्या वतीने दुग्धाभिषेक व महाआरती

नाशिक प्रतिनिधी - भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक च्या वतीने श्री शर्यायेश्वर महादेव मंदिर तपोवन य

संगमनेरमध्ये काँगे्रसच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
विधिमंडळाचे आजपासून अधिवेशन
गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे : आ. काशीनाथ दाते

नाशिक प्रतिनिधी – भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक च्या वतीने श्री शर्यायेश्वर महादेव मंदिर तपोवन या ठिकाणी दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली व सर्व नाशिककरांच्या वतीने या मोहीमस शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिकचे शहर अध्यक्ष नितीन बाळा निगळ किरण पानकर किरण शिंदे कृष्णा काळे अभिनय गुडघे पाटील स्वप्निल दुसाने संतोष जगताप सुनील घुगे विलास आहेर संजय कातकाडे निखिल भावसार उमेश बोरसे बाळा अमृतकर ओम मटाले सत्यजित खुटवड आदी उपस्थित होते

COMMENTS