बॉलिवूड क्वीन कंगना रनौत(Kangana Ranaut) च्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा एकेक लूक हळूहळू समोर येत आहेत.कंगना रनौत शिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि आता मिलिंद सोमण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मिलिंद सोमणचा लूक शेअर केला आहे.

COMMENTS