Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाहू विद्यालयामध्ये गौरव

बीड प्रतिनिधी - छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशन सलग दुसर्‍यावर्षी शाहू विद्यालय मध्ये गुणवंत विद्यार्

जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये चरबीचा वापर
तीन वर्षानंतर मार्डी मार्गे खुंटबावला एसटी बस सुरू; महिला अधिकार परिषदेच्या मागणीला यश

बीड प्रतिनिधी – छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशन सलग दुसर्‍यावर्षी शाहू विद्यालय मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शाहू विद्यालय मध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्सवात साजरा करण्यात आला. शाहू विद्यालयातील दहावीचे गुणवंत विद्यार्थी उबाळे आरती अनिरुद्ध ,शिंदे ज्ञानोबा,गुंजाळ आर्यन, अण्णासाहेब राठोड ,अमोल गणेश गायकवाड, रोहित वाल्मीक पवार,आदिती जालिंदर दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र व शंकरराव गायकवाड फाउंडेशन च्या वतीने ट्रॉफी देऊन सत्कारित करण्यात आले. डॠच् फाउंडेशनचे डॉ.सुनील गायकवाड, श्रीमती कुसुम शंकरराव गायकवाड, ड. अमोल गायकवाड, अनिल गायकवाड, राजू आहिरे,मिलिंद सरपते,शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राऊतमारे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक भोसले सर, कदम मॅडम,जाधव मॅडम,जाधव सर, गायकवाड सर,आठवले सर, आदि शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS