Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मातंग समाज समिती स्थापन

शहागड प्रतिनिधी- अध्यक्षपदी नितीन भाऊसाहेब हंगारगे , उपाध्यक्षपदी राहुल चांदणे, सचिवपदी उमेश जाधव, तर  सदस्य म्हणून बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब हंग

कार्तिक स्वामी मंदिर शुक्रवारी दर्शनासाठी खुले : गोरखनाथ गुरव
मुंब्र्यातील शाखेवरुन हायकोर्टात रंगणार ’सामना’
इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

शहागड प्रतिनिधी- अध्यक्षपदी नितीन भाऊसाहेब हंगारगे , उपाध्यक्षपदी राहुल चांदणे, सचिवपदी उमेश जाधव, तर  सदस्य म्हणून बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब हंगारगे,, नारायण जाधव. सुनिल घुले, शरद जाधव, दिलीप तुपे, लक्ष्मन तुपे, विजय हंगारगे, बाळु रोकडे, श्रीकृष्ण आगलावे,आसाराम हातागले,संजय कांबळे, केरूभान हंगारगे, राजू हंगारगे, सुरज हंगारगे आदीची निवड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मातंग समाज समिती स्थापन करून सर्वांनी मते वरील लोकांची निवड करण्यात आलेली आहे.

COMMENTS