Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपूरला जेतवन बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सातपूर - येथील धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार येथे त्याग मूर्ती मूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक गाठला
तब्बल 12 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
वृत्तपत्र ज्ञानवृद्धीचा सक्षम पर्याय – सुभाष भांड | LokNews24

सातपूर – येथील धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार येथे त्याग मूर्ती मूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी बुद्ध वंदना घेण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना अभिवादन करण्यात आले प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर पुष्पहार पण करण्यात आला यावेळी दामोदर जगताप मनोज अहिरे किरण साळवे भीमराव जगताप दिलीप काळे वसंत अहिरे नारायण मोरे मधुकर भाले उत्तम संसारे भाईदास सोनवणे सुरेश भवर रमेश शेजवळ सुभाष केदारे के आर संसारे कृष्णा तीवडे धोंडीराम जगताप हिरामण दोंदे आदि सह समाज बांधव उपस्थित होते,

COMMENTS