“दे धक्का2” मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

“दे धक्का2” मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल.

तब्बल १४ वर्षांनंतर हा या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला

दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १४ वर्षांनंतर हा या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र चित्रपटातील सगळी पात्र

लाखो रुपयांची सुपारी घेणाऱ्या गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात सापडले बेवारस अवस्थेत
पार्सल द्यायला उशीर झाल्याने विक्रेत्याला चाकूने भोकसले;पहा CCTV फुटेज | LOK News 24
ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे केंद्राचे राज्यांना नवे निर्देश

दे धक्का २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १४ वर्षांनंतर हा या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र चित्रपटातील सगळी पात्र तिच असली तरी. चित्रपटातील मात्र सायली( Sāyalī) बदलली आहे. पूर्वी असलेली गौरी वैद्य(Gauri Vaidya) आता दिसणार नाही तर गौरी इंगवले(Gauri Ingwale) हिने तिची जागा घेतली आहे. दरम्यान चित्रपटातील गौरीच्या लुकचा एक खास व्हिडीओ तिने शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओवर युजर्सने भरभरून प्रेम दिले आहे,

COMMENTS