Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मशीराने धरला रमजानचा उपवास

अहमदनगर ः येथील सर्फराज शेख यांची 6 वर्षांची कन्या मशीराने पहिल्यांदाच रमजानचा उपवास केला. तिच्या या रोजाच्या उपवासाबद्दल तिचे अनेकांनी कौतुक केल

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आमदार काळेंची याचिका
नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
पत्रकार वारीसे हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करा

अहमदनगर ः येथील सर्फराज शेख यांची 6 वर्षांची कन्या मशीराने पहिल्यांदाच रमजानचा उपवास केला. तिच्या या रोजाच्या उपवासाबद्दल तिचे अनेकांनी कौतुक केले आहे. रोजा उपवासाने अल्लाहच्या भक्तीकडे जाण्याचा मार्ग आम्हाला मिळाला असून गरिबांचे दुःख दूर होवोत सारा देश सुखी होवो भाईचारा वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना आम्ही एक दिवसाच्या उपवासाच्या निमित्ताने केली असल्याचे मशीराच्यावतीने सर्फराज शेख यांनी सांगितले आहे.

COMMENTS