बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत

बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रूपयांची सुपार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

COMMENTS