Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली

बीड : आंबेजोगाई येथे सभा सुरू असतानाच मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
मनोज जरांगे बॅकफूटवर ; शिंदे, फडणवीसांची मागितली माफी
आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार

बीड : आंबेजोगाई येथे सभा सुरू असतानाच मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या किडनीला सूज आल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालीवली आहे. धाराशीव येथे सभा सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर बसून भाषण दिले होते. त्यानंतर डॉक्टरांनी व्यासपीठावर येऊन त्यांच्या तब्येतीची पाहणी केली होती. त्यानंतर ते आंबोजोगाईत दाखल होत तेथेही भाषण दिले. मात्र सभेनंतर जास्त त्रास होई लागल्याने त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

COMMENTS