Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली

मुंबई प्रतिनिधी - राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्

देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव : राज्यपाल रमेश बैस
कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही क्लिप घंटागाडीवर लावावी

मुंबई प्रतिनिधी – राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत. मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत

COMMENTS