Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 23 मे पर्यंत वाढ

नवी दिल्ली ः दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयी

वंचितांची दिवाळी साजरी होणार विविध कार्यक्रमांनी… विविध खेळ, स्पर्धा, दीपोत्सव व आतषबाजीची धमाल
महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल
राजकीयदृष्ट्या वेगळे; पण नाते कायमः ठाकरे

नवी दिल्ली ः दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 मे पर्यंत वाढ केली आहे. दिल्लीच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीशी संबंधित खटल्यातील त्याची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपली, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने ईडी प्रकरणात मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 23 मे पर्यंत वाढवली आहे.

COMMENTS