Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करा-सुरेश हात्ते

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा आणि तलवाडा पंचक्रोशीतील गावांमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारात झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने प्रचं

लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
तामिळनाडू प्रपोगंडामागचे खलत्त्व ! 

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा आणि तलवाडा पंचक्रोशीतील गावांमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारात झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने प्रचंड नुकसान झाले आहे यात नुकसान झालेल्या सर्वच पिकाचे व घराचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हात्ते यांनी केली आहे काल दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या सोसायटयाच्या वार्‍याने तलवाडा मिरगाव भोगलगाव किनगाव पांढरी राजापूर गोविंदवाडी गोळेगाव अंतरवाली पोईतांडा रामपुरी यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये गहू कांदा मिरची मोसंबी टरबूज या पिकांचे नुकसान झाले आहे तरी तातडीने पंचनामे करावे अशी मागणी सुरेश हात्ते यांनी केली आहे.

COMMENTS