Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगोल्यातून अभिजीत पाटलांना आमदार करा

मला विधानपरिषदेवर पाठवा; शहाजीबापूंच्या वक्तव्यानं चर्चा

सांगोला प्रतिनिधी - सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका नव्या व

जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ ; कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास
बीडमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत थरार
प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान

सांगोला प्रतिनिधी – सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका नव्या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे इशारा करत म्हटलं की, सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवर पाठवा. शहाजीबापूंच्या या अजब मागणीनंतर तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.

COMMENTS