Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणने जायकवाडी योजनेची वीज तोडली

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शह

शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा समोर l
खून केलेल्या आरोपीस जन्मठेप आणि एक लाखाचा दंड
164 महाविद्यालयांना मिळणार अनुदान

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शहरातील पाणीप्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणने जालना महानगरपालिकेस थकबाकी भरण्याबाबत गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन डझनांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. मात्र महानगरपालिकेकडून बिल भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद महावितरणला दिला नाही. त्यामुळे महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे.

COMMENTS