Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

नाशिक:- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज गुरुवार (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आल

टॉमेटो आजपासून 40 रुपये किलो मिळणार
अमरावतीत महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या राज्यपालांची महत्वाची बैठक
वानखेडे कुटुंबियाविषयी वक्तव्य करण्यास मलिकांना मनाई

नाशिक:- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज गुरुवार (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व हेमंत भामरे, कार्यकारी अभियंता योगेश निकम व निलेश चालीकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद झाल्टे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS