अमरावती प्रतिनिधी- आज महविकास आघाडी कडून महामोर्चा काढण्यात येतो आहे. यावर आमदार रवी राणानी मोठं वक्तव्य केल आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा म्हण

अमरावती प्रतिनिधी– आज महविकास आघाडी कडून महामोर्चा काढण्यात येतो आहे. यावर आमदार रवी राणानी मोठं वक्तव्य केल आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे केवळ राजकीय पोळी शेकण्याच काम आहे. संताचा अपमान कुणीही केला त्याचा निषेधच करणार. मात्र राज्यपालांनी माफी मागितली नंतर देखील मोर्चा काढत आहेत. माविआ केवळ संताच्या नावाने राजकरण करीत असल्याचं मत आमदार राणानी व्यक्त केलं आहे. आम्हाला सुद्धा हनुमान चालीसा पठण वेळी उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं होतं, देवाचे नावाने महाविकास आघाडी राजकारण करीत आहेत असा आरोप देखील रवी राणा यांनी केला
COMMENTS