Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 परांड्याच्या लाल मैदानात महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेची बाजी 

धाराशिव प्रतिनिधी - राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमीत्त परंडा येथे

राजधानी दिल्लीला पुराचा वेढा
कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
कट मारल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न

धाराशिव प्रतिनिधी – राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमीत्त परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते .आडीच लाखाचे पारितोषीक असलेल्या दोन लढतीसाठी २०१८ व २०१९ चे महाराष्ट्र केसरी मल्ल बाला रफीक शेख व हर्षवर्धन संदगीर यांच्यात तसेच महाराष्ट्र केसरी प्रथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात झाली. या कुस्तीत बाला रफीक शेख व माऊली कोकाटे विजयी झाले. या स्पर्धेत ७०० पेक्षा जास्त विवीध मैदाने गाजवलेल्या मल्लांनी सहभाग घेतला होता . यावेळी पालकमंत्र्यांनी राजकीय टिपण्णी करत मराठवाडा पुढच्या पाचवर्षात पश्चिम महाराष्ट्राबरोबरचा करेल असे आश्वासन दिले.

COMMENTS