Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेचा दुरुपयोग भाजप कसं करतो त्याचं दर्शन पुर्ण महाराष्ट्राने पाहिलं – नाना पटोले 

मुंबई प्रतिनिधी – कसब्याची लोक जी गृहीत धरुन येत होती. कसब्याच्या जनतेने भाजपला चांगल उत्तर दिलं आहे. कसबा आणि चिंचवड मधील निकाल आमच्या बाजुने लागेल. सत्तेचा दुरुपयोग भाजप कसं करत आहे. त्याचं दर्शन पुर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. 

मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव
श्रीगोंद्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रास्ता रोको
चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.

COMMENTS