Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आता 25 लाखांवर

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय आज

जिव्हारी लागलेला आरोप !
शालेय मुले देशाची अर्थव्यवस्था समृद्ध करणारी संपत्ती ः जयंती कठाळे
…तर सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच, हा पुरस्कार नव्या स्वरूपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे 27 नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होती, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याच ठरले.

COMMENTS