Madha : लोक न्यूज २४ चॅनेलचा दणका रस्त्याचे काम होणार सुरु (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Madha : लोक न्यूज २४ चॅनेलचा दणका रस्त्याचे काम होणार सुरु (Video)

 दोन महिन्यापूर्वी आढेगाव रस्ता ते  गारअकोले या गावालगतच आठ ते नऊ किलोमीटर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले होते .या संदर्भात विश्वकर्मा लोहार वि

Madha – भा,ज,पा करमाळा तालुका समर्थ बुथ अभियान संपन्न l LokNews24
Madha : बाजारपेठेत येण्यासाठी मोडनिंब-करकंब मुख्य मार्ग (Video)
Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 दोन महिन्यापूर्वी आढेगाव रस्ता ते  गारअकोले या गावालगतच आठ ते नऊ किलोमीटर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले होते .
या संदर्भात विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दादा कळसाईत यांनी गाडे वस्ती येथील  मोठ्या कॅनल वर अमरण उपोषण धरले होते .हे समजले असता लोक न्यूज-24  माढा तालुका प्रतिनिधी यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेत बातमी कव्हर केल्यानंतर अवघ्या तिन  तासांमध्ये प्रशासन खडबडून जागे झाले. रात्री प्रशासकीय सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्याची पुनर्निर्मिती करण्यात येणार असल्याचे पत्र विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे  अध्यक्ष दादा कळसाईत तसेच स्थानिक नागरिकांना दिले.

COMMENTS