नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह

पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार  जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये जनावरांचा लंम्‍पी स्कीन संसर्गाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील

इस्त्रोची गगनभरारी
एका विजयाने मविआ ला हुरळून जायची गरज नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  
उदयनराजे आज रायगडावर करणार आत्मक्लेश

नंदुरबार प्रतिनिधी – नंदुरबार  जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये जनावरांचा लंम्‍पी स्कीन संसर्गाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून म्हणून घोषित करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री(Manisha Khatri) यांनी दिले आहेत.

COMMENTS