Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियकराचा विवाहासाठी नकार, तरुणीची आत्महत्या

पुणे ः प्रियकराने विवाहास नकार दिल्याने गर्भवती तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रियकरासह नातेवाइकांच्या विरोधा

काँग्रेसच्या माजी आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल | LOKNews24
जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने
नगर जिल्हा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

पुणे ः प्रियकराने विवाहास नकार दिल्याने गर्भवती तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रियकरासह नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनीता विक्रम सावंत (24, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर संग्राम ऊर्फ पिंट्या विलास पानसरे, त्याची आई, मावशी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनीता आणि आरोपी संग्राम यांचे प्रेमसंबंध होते. यातून तिला गर्भधारणा झाली होती. मात्र, तो लग्न करण्यास नकार देत होता.

COMMENTS