Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघात डॉ. पंकज राणे यांचे व्याख्यान

नाशिक :  धकाधकीच्या जीवनात मधुमेहाचे वाढते प्रमाण व त्यामुळे हृदयावर होणारे परिणाम या विषयी जनजागृती निर्माण व्हावी व त्याची समज-गैरसमज दूर होण्य

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ‘ईडी’कडून चौकशी
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे धक्कादायक घटना
खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे

नाशिक :  धकाधकीच्या जीवनात मधुमेहाचे वाढते प्रमाण व त्यामुळे हृदयावर होणारे परिणाम या विषयी जनजागृती निर्माण व्हावी व त्याची समज-गैरसमज दूर होण्यासाठी दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नारायणी हॉस्पीटलचे प्रसिध्द हृदयविकार व मधुमेह तज्ञ डॉ. पंकज राणे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष श्रकिांत सुरते, रमेश जगताप, रविंद्र वाटेकर, तुकाराम येवलेकर, रामदास बागुल, नारायण धामणे यांनी दिली.

रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, डॉ.भागवत सभागृह, सेंट फ्रान्सीस स्कुलजवळ, चेतनानगर, नाशिक-९ येथे आयोजित व्याख्यानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल क्षीरसागर, काशीनाथ दिंडे, सुभाष पाटील, दत्तात्रय पानसरे, अरूण दळवी यांनी केले आहे.

COMMENTS