Lonand : मुजोर पोलीसांचा पत्रकारांनी केला निषेध (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Lonand : मुजोर पोलीसांचा पत्रकारांनी केला निषेध (Video)

लोणंद शहरामध्ये 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृहात संपादक दिलीप वाघमारे यांनी  शिरवळ पोलीस स्टेशनचे महिला-पुरुष मुजोर कर्मचाऱ्यांव

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा – किरण पाटील
Sangali : मिरजेत गणरायाचे आगमन,साध्या पद्धतीने गणेशोत्सव
सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी

लोणंद शहरामध्ये 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृहात संपादक दिलीप वाघमारे यांनी  शिरवळ पोलीस स्टेशनचे महिला-पुरुष मुजोर कर्मचाऱ्यांविरुद्ध
पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये सर्वानुमते त्या महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला आहे . 25 ऑक्टोंबर रोजी पत्रकार वाघमारे  हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.  यावेळी पत्रकार शशिकांत जाधव रमेश धायगुडे प्रशांत ढावरे  यांनी  जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे . यावेळी राहीद सय्यद, आबा धायगुडे ,मोहन बोरकर ,आदी  पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS