Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाळगडावर स्थानिकांना मारहाण

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटावसाठी रविवारी खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, विशाळगड

गजबजलेल्या चौकात जळतोय कचरा
तरूण उद्योजकाची पत्नी अणि मुलासह आत्महत्या
विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटावसाठी रविवारी खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले आहे. दगडफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

COMMENTS