नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल

नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना यूरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांचे किरकोळ ऑपरेशन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
COMMENTS