अहमदाबादेत 7 व्या मजल्यावर लिफ्ट तुटली

Homeताज्या बातम्यादेश

अहमदाबादेत 7 व्या मजल्यावर लिफ्ट तुटली

दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी 7 मजुरांचा जागीच मृत्यू

अहमदाबाद प्रतिनिधी :  अहमदाबाद मध्ये एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. निर्माणाधीन असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली. त्यामुळे या दुर्घटनेत सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु
युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यता
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांची उलट-तपासणी

COMMENTS