Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर कारागृहात जीवाला धोका ः जयेश पुजारी

नागपूर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर प

दत्तक उद्याने पुन्हा निराधार
पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम | LOK News 24
गुजरातचे नागरिक सुजाण आणि विवेकी : पंतप्रधान मोदी

नागपूर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, माझी या प्रकरणी नागपुरातील चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जयेश पुजारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. पुजारीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कारागृह प्रशासन आणि पोलिस यांना नोटीसा बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS