Homeताज्या बातम्याविदेश

झिम्बाब्वेचे महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन

झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी काळाने त्यांची हिट विकेट घेतली. त्यांच्या निधनाने क्रिके

पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेचा विजय
पंजाब किंग्जच्या विजयामुळे प्लेऑफसाठी चुरस वाढली
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा पुन्हा संघात

झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी काळाने त्यांची हिट विकेट घेतली. त्यांच्या निधनाने क्रिकेट आणि क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे. पाठिमागील काही महिन्यांपासून ते कर्करोगाशीलढत होते. अखेर मंगळवारी त्यांच्या निधनाची वार्ता आली. मैदानावर उत्कृष्ठ खेली करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी ते एक होते. खास करुन गोलंदाजीमध्ये. अष्टपैलू, स्ट्रीकने त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीत 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय सामने खेळले.

COMMENTS