Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लीलाबाई दरदले यांचे निधन

सोनई ः नेवासा तालुक्यातील सोनई-वांबोरी रस्त्यावरील चपळे मळा येथील वयोवृद्ध लीलाबाई रामनाथ चपळे (दरदलें) वय-80 यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प

वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी
आमदार डॉ तांबे यांनी शिक्षक दिनानिमित्त केला दिव्यांग शिक्षकांचा सन्मान
झाड तोडताना मध्ये आल्याच्या रागातून दोन  महिलांना कोयत्याने मारून धमकी  

सोनई ः नेवासा तालुक्यातील सोनई-वांबोरी रस्त्यावरील चपळे मळा येथील वयोवृद्ध लीलाबाई रामनाथ चपळे (दरदलें) वय-80 यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, सून, असा परिवार आहे. जिल्हा परिषदचे माजी सदस्य कल्पना गडाख यांच्या त्या आई व माजी  जिल्हा परिषद सदस्य सुरेश पा. गडाख यांच्या त्या सासू आणि प्रगतशील शेतकरी भारत चपळे यांच्या मातोश्री होत.

COMMENTS