विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद

औरंगाबाद प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकी मध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानव

शेत मालाला अधिक भाव मिळायला हवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
जुन्या पेन्शनसाठी कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा
शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.

औरंगाबाद प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकी मध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लेझीमच्या पथकासोबत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. आज शिवजयंती असल्यामुळे शहरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेझीम पथक हे क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लेझीमचे सादरीकरण करत असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लेझीम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लेझीम पथकासोबत लेझीम च्या तालावर ठेका धरत लेझीम खेळली.

COMMENTS