https://youtu.be/O6BiVx68cOA अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगर शहरामध्ये काही दिवसांमध्ये झालेल्या दोन हत्या, यातून शहराची वाटचाल गुंडगिरीकडे चाल
अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगर शहरामध्ये काही दिवसांमध्ये झालेल्या दोन हत्या, यातून शहराची वाटचाल गुंडगिरीकडे चालल्याचे दिसून येत आहे. शहरातील अवैध धंदे, त्याला असलेले राजकीय अभय आणि याविरोधात पोलिसांनी दिलेल्या माहितीतून ओंकार भागानगरे याची हत्या झाली, आणि काही दिवसानंतर अंकुश चत्तर याची हत्या, त्यात भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याला केलेली अटक यातून राजकीय वरदहस्त असलेले नेते कोण, त्यांना अटक करण्याची पोलिस अधीक्षक साहेब धाडस दाखवतील का ? असा प्रश्न नगरकरांच्या मनात उपस्थित होत आहे.
COMMENTS