Homeताज्या बातम्यादेश

कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज

विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

कोलकाता ः कोलकाता येथील आरजी कार मेडीकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याच्या वेळी पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्स विद्यार्थ्यांनी तोडल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, तसेच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रपती राजवटीच्या बुमरँगचीच शक्यता जास्त
पुणे परिमंडलातील 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
सत्तेसाठीच सारे काही !

COMMENTS