कृष्ण जन्माष्टमी’ स्पेशल परीचा क्युट VIDEO व्हायरल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कृष्ण जन्माष्टमी’ स्पेशल परीचा क्युट VIDEO व्हायरल

नुकतंच मायरानं 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल एक व्हिडीओ शेअर केला आहे

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ(Myra Vaikul) कायम चर्चेत असते. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि न

राज्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
नगर जिल्हा अध्यात्माची भूमी – पालकमंत्री विखे
चालकाला डुलकी लागल्याने बस कलंडली

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ(Myra Vaikul) कायम चर्चेत असते. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच मायरानं ‘कृष्ण जन्माष्टमी’ स्पेशल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कृष्णाच्या मृर्तीसमोर बसली असून कृष्णाला काहीतरी भरवत असल्याचं दिसत आहे. तिचा क्युट अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

COMMENTS