चाकण प्रतिनिधी - चाकण शहारात थरारक घटना घडली. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने

चाकण प्रतिनिधी – चाकण शहारात थरारक घटना घडली. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जीव गेला. तर एक तरुण गंभीररीत्या जखमी झालाय. या थरारक घटनेनंतर आता पोलिसांनी तब्बल 12 जणांवर गुन्हा नोंदवलाय. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणि हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकऱणी अधिक तपास केला जातोय.
COMMENTS