‘किसी का भाई किसी की जान

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘किसी का भाई किसी की जान

नव्या रूपात भेटीला आला सलमान खान, टीझरनं जिंकलं मन

सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान(Salman khan) कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे

सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा
बिग बॉसच्या घरात राडा
9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची सलमान खाननं घेतली भेट

सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान(Salman khan) कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे झाल्याच्या खास प्रसंगी सलमाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव घोषित केलं होतं. आता आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या 59 सेकंदांच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटांचा टीझर प्रदर्शित केला आहे.

COMMENTS