Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरक्षनाथ टेकडी  येथे गुरुवार रोजी हभप.जगन्नाथ महाराज सांगळे यांचे कीर्तन

बीड प्रतिनिधी - विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 25 व्या वर्षातील आठवी पुण्यतिथी चैत्र शुद्ध. पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टे

ट्रकने अभिनेत्रीच्या कारला धडक दिली
जगाचे छप्पर हादरले !
राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 25 व्या वर्षातील आठवी पुण्यतिथी चैत्र शुद्ध. पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ता.जि.बीड येथे  ह.भ.प.जगन्नाथ महाराज सांगळे श्री अमृतेश्वर संस्थान भगवान नगर ता.अंबड  जि.जालना यांचे गुरुवार  दिनांक  6 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 ते 2 या दरम्यान कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तनाचा व महाप्रसादाचा या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी गुरुवर्य शांतीब्रह्म ह.भ.प.नवनाथ महाराज यांची नम्रविनंती व गंगाभाऊ श्रीमंत घुमरे, रमेश विश्वनाथ घुमरे, बाळासाहेब विश्वनाथ घुमरे रा.वलीपूर व अण्णासाहेब तुकाराम लांडे घाटसावळी ता.जि.बीड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच बाबांचा पालखी सोहळा सकाळी आठ वाजता सुरू होईल व गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणामध्ये सकाळी 9 ते 10 यावेळेत सहभागी होता येईल.

COMMENTS