Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन माझ्या कामाविषयी माहिती घ्यावी –  हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी - किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन माझ्या कामाविषयी त्यांनी माहिती घ्यावी. जितके कार्यकर्ते आहेत ते त्यांना अडवणार नाही.

अलिबागच्या क्रूझ पार्टीत झाला त्याला इन्फ्लूएंझा व कोविड संसर्ग
कौटुंबिक वादातून बहिणीच्या नवऱ्याचा केला निर्घृण खून | LOKNews24
मायलेकीचा प्रवास अखेरचा ठरला; हायवेवर आयशर टेम्पो-कंटनेरला भीषण अपघात

कोल्हापूर प्रतिनिधी – किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन माझ्या कामाविषयी त्यांनी माहिती घ्यावी. जितके कार्यकर्ते आहेत ते त्यांना अडवणार नाही. आणि तिथे कोणी जाणार ही नाही. किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले त्यावरचे सगळे खुलासा केला  आहे. आता पुन्हा त्याबद्दल काही वाद करायचा नाही आहे. हसन मुश्रीफ एक ‘खुली किताब’ आहे. जर मी काही चुकीचं केल नाही आहे त्याबद्दल खचुन का जायला पाहिजे.काही असेल तर निश्चित उत्तर देऊ. 

COMMENTS