Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहीतळ येथे खैसबाबा यात्रेस प्रारंभ

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे श्री खैसबाबा यात्रा निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेली भव्य दिव्य यात्रा उत्सव याही वर्षी

अनुसची क्षेत्रातील आवाहन आणि आदिवासी कार्यकर्त्याची खंत !
बेकायदा बार आणि पबवर बुलडोझर फिरवला
बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे श्री खैसबाबा यात्रा निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेली भव्य दिव्य यात्रा उत्सव याही वर्षी दिनांक दि 3 सोमवार रोजी 7 वाजता संदल मिरवणूक 4 मंगळवार दुपारी 4त6 बैलगाडी शर्यत व रात्री 8.30सिने तारखा मालती इमानदार यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दि.5.रोजी4.30 ला  भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन व रात्री 8.30.ला हिराबाई डोंगरे नगरकर यांचा लोकनाट्य  तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून   या उपक्रमांचे आयोजन करून भव्यदिव्य यात्रा होणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी या यात्रेला उपस्थित राहावे. व आलेल्या सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत असे आवाहन सरपंच मुकुंद बाबर मित्र मंडळ रोहीतळ केले.

COMMENTS