Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करुणा शर्मा यांनी घेतली बावनकुळेंची भेट

बीड : करुणा शर्मा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. यावेळी करुणा शर्मा, रामदास

नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु
सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या
दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना हत्यारासह पकडले

बीड : करुणा शर्मा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. यावेळी करुणा शर्मा, रामदास आठवले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये दहा मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान करुणा शर्मा यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या कारमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता परळीच्या लॉकअपमध्ये संशयित आरोपीचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांंचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

COMMENTS