Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड पतसंस्था चेअरमनपदी गांगुर्डे 

चांदवड प्रतिनिधी :-  येथील एसएनजेबी कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ धोंडीबा गांगुर्डे, व्हा. चेअरमनपद

ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण
मुंबई ते पुणे, नाशिकमध्ये कॅबच्या भाड्यात वाढ
चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंदः जयंत पाटील

चांदवड प्रतिनिधी :-  येथील एसएनजेबी कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ धोंडीबा गांगुर्डे, व्हा. चेअरमनपदी डॉ. मुकेश हेमराज परेवाल यांची अविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. यावेळी संचालक गोबा शिंदे, प्रा. सपना थोरात, प्रा. कैंजन संघवी, प्रा. दीपक आहेर, डी. डी. आहेर, डॉ. मनोज छाजेड, महेंद्र कर्डिले, योगेश भुरे, राकेश खंदारे, प्रशांत आहेर, रवींद्र कातकाडे, संजय आव्हाड, मांगीलाल कोठारी, राजेंद्र पाटील, सभासद पी. एच. जैन, कैलास खैरे, निळोबा बोरसे, रोहिदास घुमरे, श्याम कुंभार्डे, भूषण गांगुर्डे, नीलेश खैरे, राजकुमार गोयल उपस्थित होते.

COMMENTS