करीनाच्या जेहची कॅमेरासमोर येण्यासाठी धडपड

Homeताज्या बातम्यामनोरंजन

करीनाच्या जेहची कॅमेरासमोर येण्यासाठी धडपड

हा सर्व मजेशीर प्रकार एका व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर(Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चे यांची दोन्ही लहान मुले लहान वयातच मीडियाच्या गराड्यात येतात. पुन्हा एकदा

ऐफाज व तैमुर ने धरले रमजानचा उपवास
श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. काळेंनी मागितली भिक्षा
ग्राहकांच्या 26 किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला

बॉलिवूडची बेबो करीना कपूर(Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चे यांची दोन्ही लहान मुले लहान वयातच मीडियाच्या गराड्यात येतात. पुन्हा एकदा जेहचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जेह हा त्याच्या वांद्र्यातील घराजवळ जाताना दिसतोय. त्यावेळी काही पापाराझी त्याचा फोटो काढत आहेत. यावेळी जेह त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत त्यांच्याजवळ धावत जातो. यावेळी त्याला सांभाळणारी नॅनी ही त्याचा हात पकडून त्याला आत नेण्याचा प्रयत्न करते. मात्र जेहने त्याचा हात झटकत पापाराझींना पोज दिली. हा सर्व मजेशीर प्रकार एका व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

COMMENTS