करण जोहरच्या मुलांनीही उडवली त्याची खिल्ली

Homeताज्या बातम्यामनोरंजन

करण जोहरच्या मुलांनीही उडवली त्याची खिल्ली

 करण जोहर(Karan Johar) या ना त्या कारणामुळे  कायम  चर्चेत असतो. त्याचा 'कॉफी  विथ करण' हा शो तर खूपच हिट ठरला. सोशल मीडियावर हा शो प्रचंड गाजला. करणं

कर्जतचा वकील 20 हजाराची लाच घेतांना जेरबंद
कर्मवीरांच्या अभिवादनाचा विश्‍वलक्ष्मी प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद
मां जिजाऊंची बदनामी महाराष्ट्र कदापि विसरणार नाही!

 करण जोहर(Karan Johar) या ना त्या कारणामुळे  कायम  चर्चेत असतो. त्याचा ‘कॉफी  विथ करण’ हा शो तर खूपच हिट ठरला. सोशल मीडियावर हा शो प्रचंड गाजला. करणं जोहर  चित्रपट याव्यतिरिक्त वादांमुळेही चर्चेत असतो. करण काहीही करत नसला तरीही तो वादांचा भाग बनतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण आता करणं वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. करण जोहरने इंस्टाग्रामवर त्याच्या मुलांसोबतच्या वीकेंडची एक झलक शेअर केली. त्या व्हिडिओमध्ये करणच्या मुलांनी त्याच्यासोबत असं काही केलं कि त्याची आता सगळीकडे चर्चा होतेय.

COMMENTS