कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत करणार स्क्रीन शेअर

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माने( Kapil Sharma) सध्या कॉमेडीशोच्या कमबॅकच्या चर्चेनंतर त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज

‘द कपिल शर्मा शो’ आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’
कपिल शर्माची क्रेझ सातासमुद्रापार

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माने( Kapil Sharma) सध्या कॉमेडीशोच्या कमबॅकच्या चर्चेनंतर त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. मेगा ब्लॉकबस्टर’असे चित्रपटाचे नाव असून “माझ्या चाहत्यांसाठी नवीन भेट…आशा आहे की तुम्हाला आवडेल.” असे कॅप्शन कपिलने लिहिले आहे.  ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर ४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटात कपिल शर्मासोबत साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

COMMENTS